लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील - Marathi News | trust in government; But will not stay easily, so don't be negligent, says manoj jarange patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील

१ डिसेंबरपासून विदर्भ आणि कोकणात करणार संवाद दौरा ...

‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात - Marathi News | In Marathwada, because rent is not affordable, amateur dramas do not take place; Time to say 'Natyagriha deta ka natyagriha' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात

मराठवाड्याला एक चांगली नाट्यपरंपरा लाभलेली आहे. यामुळे येथे सतत हौशी नाटकांचे सादरीकरण होते. ...

९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी - Marathi News | New train wanted for Mumbai early in the morning before 'Janshatabdi Express'; Insistence of 95 percent passengers of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

प्रवाशांना मिळत नाही आरक्षण, सध्या सुरू असलेल्या रेल्वेची संख्या अपुरी ...

'आमच्या बदल्या करा'; पंधरा दिवसात दोन अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर पैठणमध्ये कर्मचारी उद्विग्न - Marathi News | 'Make our transfers'; Employees are agitated in Paithan after beating of two officers in fifteen days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'आमच्या बदल्या करा'; पंधरा दिवसात दोन अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर पैठणमध्ये कर्मचारी उद्विग्न

अधिकाऱ्यावर हात उचलण्यापर्यंत या समाजकंटकाची मजल पोहचली आहे. ...

उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा - Marathi News | wanted a house in exchange for debt money; It was sibling sister who killed her eleder brother by giving contract killing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

सासरकडील नात्यातीलच लोकांना दिली सुपारी, मोठ्या भावाची केली क्रूर हत्या ...

४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी - Marathi News | Inquiry of 419 students in mass copy; The Vice-Chancellor himself will conduct the hearing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी

शेंद्र्यातील महाविद्यालयातील प्रकार; परीक्षा मंडळाच्या ठरावानंतर कुलगुरू घेणार सुनावणी ...

शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू - Marathi News | As in Marathwada, the search for Kunabi evidence is on throughout the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू

इम्पिरिकल डाटाबाबत चर्चा; मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले आदेश ...

पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले - Marathi News | maratha reservation: Manoj Jarange lost 12 kg weight due to fasting for nine consecutive days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले

प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना दिवाळीतही राहावे लागणार रुग्णालयात ...