लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मराठवाड्यात दुष्काळ पाहणीस केंद्रीय पथक येणार, काय मिळणार लाभ? - Marathi News | Central team to monitor drought in Marathwada, what will be the benefit? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळ पाहणीस केंद्रीय पथक येणार, काय मिळणार लाभ?

चारच जिल्ह्यांत जाणार : खरीप २०२३ मधील नुकसानाचा घेणार आढावा ...

शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार  - Marathi News | Surgery? Then wait a little; If you are in a hurry, pay for the treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार 

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना : तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन ...

विश्वासघात! मालक आजारी पडताच असिस्टंटने केला ४४ लाखांचा घोटाळा - Marathi News | Betrayed, as soon as the owner fell ill, the assistant committed a scam of 44 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विश्वासघात! मालक आजारी पडताच असिस्टंटने केला ४४ लाखांचा घोटाळा

३० लाख ८६ हजारांची रक्कम देणे बाकी असतानाच दुसरा कारनामा उघडकीस आला. ...

विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित - Marathi News | Went to buy carrots, turned out to be radish! Arrival of red radish in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित

विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतच हे लाल मुळे बाजारात विक्रीला येत असतात. ...

‘एनएचएआय’ महिन्याभरात सादर करणार देवगिरी किल्ला-खुलताबादपर्यंतच्या पर्यायी मार्गाचा ‘डीपीआर’ - Marathi News | 'NHAI' to submit 'DPR' of alternative route from Devagiri Fort to Khultabad in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘एनएचएआय’ महिन्याभरात सादर करणार देवगिरी किल्ला-खुलताबादपर्यंतच्या पर्यायी मार्गाचा ‘डीपीआर’

देवगिरी प्रवेशद्वार आणि किल्ल्याभोवतालच्या ऐतिहासिक संरक्षक भिंतीचे संवर्धन आणि जतनासाठी पर्याय ...

मराठवाड्यात २६ हजार अभिलेखांवरील नोंदीच्या आधारे साडेपाच लाख जणांना कुणबी प्रमाणपत्रे - Marathi News | Kunabi certificates to five and a half lakh people based on records in 26 thousand records in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात २६ हजार अभिलेखांवरील नोंदीच्या आधारे साडेपाच लाख जणांना कुणबी प्रमाणपत्रे

२ कोटी पुरावे तपासले, एका पुराव्यावर २० जणांना कुणबी जात प्रमाणपत्र ...

असंघटित कामगारांना विम्याचे कवच; एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा - Marathi News | 2 lakh insurance for unorganized workers without paying a single penny | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : असंघटित कामगारांना विम्याचे कवच; एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे. ...

धोकादायक कॅफे कल्चर; महाविद्यालयीन मुले-मुली दिसले आक्षेपार्ह अवस्थेत, तळमजला का? - Marathi News | Instead of college, boys and girls were seen in 'Cafe', not studies, in an offensive state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धोकादायक कॅफे कल्चर; महाविद्यालयीन मुले-मुली दिसले आक्षेपार्ह अवस्थेत, तळमजला का?

जबाबदारी कोणाची? शहरात ३०० पेक्षा अधिक कॅफे, ६० टक्क्यांची नोंदच नाही ...