लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ हजार लाभार्थ्यांची घरकुलांकडे पाठ - Marathi News | 5 thousand beneficiaries of Chhatrapati Sambhajinagar district returned to their homes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ हजार लाभार्थ्यांची घरकुलांकडे पाठ

ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना राबविली जाते. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पटीच्या आमिषाने दाम्पत्याला एक कोटींचा गंडा - Marathi News | By investing in the share market, the couple cheated of Rs one crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पटीच्या आमिषाने दाम्पत्याला एक कोटींचा गंडा

दामदुप्पट परताव्याचे आमिष : बंटी बबली जोडपे पसार ...

मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान - Marathi News | 2 lakh 42 thousand voters increased in Marathwada after Lok Sabha; 16,826 polling stations for one crore 56 lacks voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान

लोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे ...

महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव - Marathi News | The Grand Alliance should give 3-3 seats out of the quota of three party to RPI; Proposed by Ramdas Athawale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत रिपाइंमुळे जागा जिंकल्या, आता तिन्ही पक्षांनी ३-३ जागा द्याव्यात: रामदास आठवले

लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. ...

उमेदवार नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेत एन्ट्री; संजय शिरसाट यांची टीका - Marathi News | Thackeray sena give entry to BJP leaders due to lack of candidates; Criticism by Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उमेदवार नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेत एन्ट्री; संजय शिरसाट यांची टीका

शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेवर टीका करत निष्ठावंतांना देखील डिवचले. ...

मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग - Marathi News | Metro City's 'car-o-bar' trend is gaining momentum in Chhatrapati Sambhajinagar, alcohol is being served in cars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग

छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी मद्यपींची कारमध्येच ‘बैठक’; वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता ...

फिस भरली पण अधिकची रक्कम पाठवली सांगत मुख्याध्यापिकेकडूनच ७२ हजार उकळले - Marathi News | 72 thousand was stolen from the headmistress saying that the fee was paid but the additional amount was sent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फिस भरली पण अधिकची रक्कम पाठवली सांगत मुख्याध्यापिकेकडूनच ७२ हजार उकळले

पालक बोलतोय म्हणून फोन, शुल्क भरल्याचा खोटा मेसेज पाठवून क्षणात ७२ हजार उकळले ...

लोकशाहीच्या महाउत्सवात रासदांडियाला झळाळी; शहरात ८ मोठ्या, तर ८८ वसाहतींमध्ये दांडिया - Marathi News | Rasdandiya in the grand festival of democracy; Chhatrapati Sambhajinagar has 8 big ones and Dandiya in 88 colonies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीच्या महाउत्सवात रासदांडियाला झळाळी; शहरात ८ मोठ्या, तर ८८ वसाहतींमध्ये दांडिया

नऊ दिवस ९१ अधिकाऱ्यांसह १४४३ अंमलदारांचा बंदोबस्त; कर्णपुरा यात्रेसाठी स्वतंत्र ५ निरीक्षक २८ अधिकारी, २८५ अंमलदार तैनात, चार व्हिडीओ कॅमेऱ्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांसाठी लाइव्ह प्रक्षेपण ...