लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कुणाला, ते नंतर ठरेल; पण भाजप मतदारांना गाठतंय - Marathi News | Who will lead the Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha, it will be decided later; But BJP is reaching voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कुणाला, ते नंतर ठरेल; पण भाजप मतदारांना गाठतंय

लगबग निवडणुकीची : लोकसभा मतदारसंघाची बांधणीसाठी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’ ...

२८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून - Marathi News | For 28 years, Fazalwadi Zilla Parishad School did not get electricity; The computer is in the dust | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : २८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून

गावाबाहेर १९९५ मध्ये जिल्हा परिषदेची दोन खोल्यांची शाळा इमारत बांधलेली आहे ...

फळबाजार बहरला; शहागंजात द्राक्षांच्या घडाला गुलाबाचा साज - Marathi News | The fruit market flourished; Bunch of grapes decorated with roses in Shahaganj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फळबाजार बहरला; शहागंजात द्राक्षांच्या घडाला गुलाबाचा साज

हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांनी फळबाजारात बहर ...

जुना वाद उफाळून आला; टोळक्याच्या चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू  - Marathi News | The old controversy erupted; Youth dies in gang stabbing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुना वाद उफाळून आला; टोळक्याच्या चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू 

भावसिंगपुऱ्यात तरुणाचा खून; छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे - Marathi News | The survey of the Maratha community stopped at 89.53 percent in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. ...

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट - Marathi News | Uddhav Thackeray's Hindutva is 'Percentage' Hinduism... He goes with whoever gives: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे: संजय शिरसाट ...

'सोलार ड्रायर'ने दिला खंबीर रोजगार; ग्रामीण भागातील ४५ महिला झाल्या घरातील 'कर्त्या' - Marathi News | 'Solar Dryer' provides robust employment; 45 women from rural areas became manages home expenses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'सोलार ड्रायर'ने दिला खंबीर रोजगार; ग्रामीण भागातील ४५ महिला झाल्या घरातील 'कर्त्या'

मागील तीन वर्षापासून या महिलांनी घराचा सर्व खर्च उचलत कुटुंबाला कायमच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढले ...

४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर - Marathi News | ...Pro-Chancellor removed in just 48 hours; Walmik Sarvade on leave due to facing insult | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर

मुंबईच्या दौऱ्यावर गेलेले कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर तडकाफडकी निर्णय ...