लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला - Marathi News | Land acquisition of Shendra, Waluj 'Industrial Road' was further complicated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला

भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे. ...

दाम दुप्पटीच्या लालसेने केला घात; अद्रक व्यापाऱ्याची ४ लाखाची बॅग दोघांनी पळविली - Marathi News | Lust for double the price; The two snatched a 4 lakh bag of ginger trader | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दाम दुप्पटीच्या लालसेने केला घात; अद्रक व्यापाऱ्याची ४ लाखाची बॅग दोघांनी पळविली

दोन्ही आरोपी चारचाकीतून पिशोर रोडने सुसाट वेगात निघुन गेले. ...

'तिने केली विनवणी, मात्र नराधमांनी नाही जुमानले'; मित्राला मारहाण करून तरुणीवर दोघांचा अत्याचार - Marathi News | 'She pleaded, but they did not listen'; The two raped the girl by beating her friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : 'तिने केली विनवणी, मात्र नराधमांनी नाही जुमानले'; मित्राला मारहाण करून तरुणीवर दोघांचा अत्याचार

तरुणीच्या मित्राला मारहाण करून आरोपींनी तरुणीला जबरदस्ती ओढत नेले व अत्याचार केला. ...

coronavirus : आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; २७ रुग्णांची वाढ - Marathi News | coronavirus: six more coronavirus patients deaths; An increase of 27 patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; २७ रुग्णांची वाढ

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५,५६७ झाली आहे. ...

आनंददायक ! औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले - Marathi News | Delightful! The largest Sukhna dam in Aurangabad taluka filled to full capacity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आनंददायक ! औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले

जुलै महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ ...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ४९ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू - Marathi News | coronavirus: Increase of 49 coronavirus patients in Aurangabad district, 3 deaths | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ४९ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे. ...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ५०० वर - Marathi News | coronavirus: Corona death toll rises to 500 in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ५०० वर

सध्या जिल्ह्यात ३४७० रुग्णांवर उपचार सुरू ...

Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Ram Mandir: Police arrested MNS activists for pray Lord Rama without permission in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : Ram Mandir Bhumi Pujan: परवानगी नसताना प्रभू रामाचं पूजन केल्यानं मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याला कोरोनामुळे अनेकांना जाता आलं नाही, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी रामभक्तांनी हा आनंद पेढे वाटून, रामाचं पूजन करुन जल्लोष करुन साजरा केला. ...