लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
महापालिकेला आणखी ५० हजार कीट मिळाल्या; आजपासून पुन्हा अँटिजन टेस्ट सुरू - Marathi News | AMC received another 50,000 antigen kits; Antigen test resumes today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला आणखी ५० हजार कीट मिळाल्या; आजपासून पुन्हा अँटिजन टेस्ट सुरू

आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणारा विलंब विचारात घेता महापालिकेने महिनाभरापासून रॅपीड पद्धतीच्या अँटिजन चाचण्याही सुरू केल्या आहेत. ...

कोरोनाविरुद्ध प्रभावी लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा; खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Establish a task force for effective combat against corona; Instructions of the Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनाविरुद्ध प्रभावी लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा; खंडपीठाचे निर्देश

कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ...

‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना’; भावाला मेसेज करून तरुणाने संपविली जीवनयात्रा - Marathi News | ‘Sorry, my brother, take care of mommy-daddy’; The young man ended his life by texting his brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना’; भावाला मेसेज करून तरुणाने संपविली जीवनयात्रा

परभणीवरून आल्यानंतर पंढरपूर परिसरात बांधकाम मिस्तरी म्हणून तो काम करीत होता. ...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ६०६ वर - Marathi News | coronavirus: 3 patients die in Aurangabad district; Total Corona deaths at 606 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ६०६ वर

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९, २५८ एवढी झाली आहे. ...

अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; सायबर गुन्हेगार वापरत आहेत नवा फंडा - Marathi News | Blackmailing by pornographic video calls; Cybercriminals are using new tricks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; सायबर गुन्हेगार वापरत आहेत नवा फंडा

समाजमाध्यमावर सक्रिय मोबाईल क्रमांक मिळवून सायबर गुन्हेगार करत आहेत फसवणूक ...

कोरोनाचा फटका; औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात दीड लाख कामगार बेरोजगार - Marathi News | One and a half lakh workers are unemployed in the industrial area of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनाचा फटका; औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात दीड लाख कामगार बेरोजगार

वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि पैठण- चितेगाव या पाचही औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना फटका ...

अहमदनगर धरण समूहातील पाणी जायकवाडीकडे झेपावले - Marathi News | Water from Ahmednagar dam group rushed to Jayakwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर धरण समूहातील पाणी जायकवाडीकडे झेपावले

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील एकत्रित विसर्ग दि. १४ ऑगस्टपासून  नांदूरमधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात  करण्यात येत आहे ...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार २५८ वर - Marathi News | coronavirus: an increase of 106 patients in the Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 258 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार २५८ वर

जिल्ह्यात आतापर्यंत १४, ४५२ रूग्ण बरे झाले आहेत. ...