लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'उमेद'च्या खाजगीकरणाविरोधात हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या ! - Marathi News | Thousands of women hit the Collector's office against the privatization of 'Umed'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'उमेद'च्या खाजगीकरणाविरोधात हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या !

women hit the Collector's office against the privatization of 'Umed' : महिलांचा सहभाग असलेल्या व शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या त्या मूकमोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

'सरकार बदलले, निर्णय फिरला'; वर्कऑर्डरपर्यंत पोहोचलेली ग्रामविकासाची कोट्यवधींची कामे रद्द - Marathi News | 'Government changed, decision reversed'; Billions of rural development works reached to work order canceled in Aurangabad District | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'सरकार बदलले, निर्णय फिरला'; वर्कऑर्डरपर्यंत पोहोचलेली ग्रामविकासाची कोट्यवधींची कामे रद्द

Billions of rural development works reached to work order canceled in Aurangabad District रद्द कामे गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील कामे आहेत. ...

औरंगाबाद जिल्ह्यात १८९ दिवसात कोरोनाचे १००० मृत्यू - Marathi News | 1000 deaths of corona virus in 189 days in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात १८९ दिवसात कोरोनाचे १००० मृत्यू

1000 deaths of corona virus in Aurangabad district मृत्यूदरात घट; मात्र, १५२ दिवसांपासून दररोज होताहेत मृत्यू ...

मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण ! - Marathi News | Marathwada hits by Return rains ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण !

Marathwada hits by Return rains नद्या, नाल्यांना पूर, पिकांचे अतोनात नुकसान ...

औरंगाबादेत ‘आयपीएल’ सट्टेबाजांचा पर्दाफाश - Marathi News | IPL bookies exposed in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत ‘आयपीएल’ सट्टेबाजांचा पर्दाफाश

IPL bookies exposed in Aurangabad मुख्य सूत्रधार मनोज दगडा याच्यासह अन्य बुकींचा शोध ...

अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा हस्तगत - Marathi News | Captured a gun from a minor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा हस्तगत

 गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व दोन मोबाईल घेऊन दुचाकीने जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला चिकलठाणा पोलिसांनी पकडले आणि त्याच्या ताब्यातून ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

दुसऱ्या दिवशी परीक्षा झाल्या सुरळीत - Marathi News | The next day the exams went smoothly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या दिवशी परीक्षा झाल्या सुरळीत

मुंबई, पुणे, सोलापूर विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व्हर हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे ते क्रॅश होणार नाही व ऑनलाईन परीक्षेत व्यत्ययही येणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. ...

पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान - Marathi News | Excessive damage to soybeans due to rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  ...