रात्री ७:३० वाजेच्या सुमारास तो अर्बन ग्रोसरी या दुकानासमोर उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली.
...
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल.
...
क आणि ड या श्रेणीतील फेरीवाल्यांकडे कोणतेच पुरावे नाहीत. मात्र तेही वर्षानुवर्षे फेरीवाल्याचा व्यवसाय करत आहेत. असे एकूण पावणेचार लाखांच्या आसपास फेरीवाले आहेत. त्यांना जाणीवपूर्वक या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
...