लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादमधील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय होणार - Marathi News | The decision to start schools in Aurangabad will be taken today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय होणार

राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री - Marathi News | Two and a half thousand vehicles sold on Diwali in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे. ...

औरंगाबादमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता; रुग्ण उपचारासाठी घाटीला हवेत २१.६८ कोटी - Marathi News | The possibility of a second wave of corona in Aurangabad; need 21.68 crore for the treatment of patients in the Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता; रुग्ण उपचारासाठी घाटीला हवेत २१.६८ कोटी

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने नुकतीच बैठक घेऊन तयारीच्या सूचना घाटी प्रशासनाला दिल्या ...

सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी औरंगाबादला उपमहाव्यवस्थापकांची घेतली भेट - Marathi News | Deputy General Manager visits Aurangabad to start CCI's cotton procurement center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी औरंगाबादला उपमहाव्यवस्थापकांची घेतली भेट

कापसाचे घटते उत्पादन हातात येवूनही शासनाच्या आधारभूत किमतीला हरताळ फासून व्यापारी वर्गाकडून कमी भावात खरेदी होत नाही. ...

पुरूष आयोग स्थापना करा; पत्नीपीडितांनी कावळ्याची पूजा करून केला पुरुष हक्क दिन साजरा - Marathi News | Establish a men's commission; worships crow and celebrates Men's Rights Day by Wife harassed men | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुरूष आयोग स्थापना करा; पत्नीपीडितांनी कावळ्याची पूजा करून केला पुरुष हक्क दिन साजरा

पूर्वीपासून पुरुषच महिलांचा छळ करीत असल्याचा समज निर्माण झाल्यामुळे पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केले जाते. ...

आधी वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’, आता ग्राहकांना हप्त्याचे गाजर - Marathi News | Earlier, the 'shock' of increased electricity bills, now the carrot of installments to consumers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आधी वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’, आता ग्राहकांना हप्त्याचे गाजर

लॉकडाऊन काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले नाही. ...

‘समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीसाठी ‘एमआयडीसी’ला मोजावे लागणार ४१ कोटी रुपये - Marathi News | MIDC will have to pay Rs 41 crore for Samrudhi Mahamarga's connectivity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीसाठी ‘एमआयडीसी’ला मोजावे लागणार ४१ कोटी रुपये

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत औरंगाबादेत झपाट्याने विकसित होत आहे. ...

विद्यापीठात सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश - Marathi News | Online admission of 2.25 lakh students in the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश

९० टक्के विद्यार्थ्यांचे प्राधान्य ऑनलाईन प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया बहुतांश महाविद्यालयांनी वापरली ...