लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सावधान ! बनावट कस्टमर केअरचा ६३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा - Marathi News | Be careful! Fake customer care online scam of Rs 63,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सावधान ! बनावट कस्टमर केअरचा ६३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा

तक्रारदार तरुणीचे गुगलपेवर व्यवहार करताना जास्तीचे पैसे कपात होत होते. ...

कोरोनानंतर प्रशासन निवडणुकीत; औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना आचारसंहितेमुळे लागला ब्रेक - Marathi News | Development work in Aurangabad district took a break due to code of conduct | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनानंतर प्रशासन निवडणुकीत; औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना आचारसंहितेमुळे लागला ब्रेक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना लागणारा निधी गोठवून तो कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळविण्यात आलेला आहे. ...

औरंगाबादमध्ये सध्या ४९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | In Aurangabad, 493 corona patients are currently undergoing treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये सध्या ४९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,५२२ एवढी झाली आहे. यातील ४२,८५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत ...

अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट  - Marathi News | Sieve of internal waterways; Lots of water is flowing on the road with broken pipes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. ...

दिलासादायक ! १०८ रुग्णवाहिकेने ८ महिन्यांत १५ हजार रुग्णांचे वाचले प्राण - Marathi News | Comfortable! 108 ambulances saved the lives of 15,000 patients in 8 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिलासादायक ! १०८ रुग्णवाहिकेने ८ महिन्यांत १५ हजार रुग्णांचे वाचले प्राण

जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिका आहेत. ...

धक्कादायक ! मागील ९ महिन्यांत १० अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले; २ बनल्या कुमारी माता - Marathi News | Shocking! Kidnapped 10 minor girls in last 9 months; 2 became virgin mothers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! मागील ९ महिन्यांत १० अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले; २ बनल्या कुमारी माता

एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे. ...

प्रतीक्षा संपली ! औरंगाबादहून बंगळुरू विमानसेवेसह चेन्नईला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी  - Marathi News | wait is over ! Connectivity from Aurangabad to Chennai with Bangalore Airlines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रतीक्षा संपली ! औरंगाबादहून बंगळुरू विमानसेवेसह चेन्नईला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी 

कोरोनाचा विळखा कमी झाल्यानंतर औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली. ...

११ तासात ८७० रक्तदात्यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर औरंगाबादमध्ये भव्य रक्तदान - Marathi News | 870 blood donations in 11 hours; Massive blood donation in Aurangabad after the appeal of the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ११ तासात ८७० रक्तदात्यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर औरंगाबादमध्ये भव्य रक्तदान

यामध्ये ९८ महिलांनी रक्तदान करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ...