लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गुन्हेगारांचे धाडस वाढले; थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून लुटले - Marathi News | The courage of the criminals increased; A police constable was beaten and robbed on his way home from a Thirty First checkpoint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारांचे धाडस वाढले; थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून लुटले

A police constable was beaten and robbed in Aurangabad : थर्टी फर्स्टचा बंदोबस्त ते सूतगिरणी चौकात राखीव अंमलदार म्हणून करीत होते. ...

उद्योगनगरीत ठेकेदाराचे अपहरण; मारहाण करून तिघांनी लुटले - Marathi News | Kidnapping of a contractor in an industrial city; The three were beaten and robbed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उद्योगनगरीत ठेकेदाराचे अपहरण; मारहाण करून तिघांनी लुटले

Crime News Aurangabad दोघांनी ठेकेदारास लिंक रोड चौफुलीवरील उड्डाणपुलाजवळ नेऊन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ...

औरंगाबादचे व्हिजन २०२१; यावर्षात शहराला काय मिळणार ? - Marathi News | Aurangabad's Vision 2021; What will the city get this year? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे व्हिजन २०२१; यावर्षात शहराला काय मिळणार ?

Aurangabad's Vision 2021: राज्य शासनाचे पाठबळ, यंत्रणांचा कार्यक्षम कारभार आणि राजकीय नेत्यांचा पाठपुरावा यांची सांगड झालेली पहावयास मिळेल, अशी अपेक्षा. ...

... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला - Marathi News | former cm devendra fadnavis criticize shiv sena congress over name change aurangabad to sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला

निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते. निवडणुका संपल्या की त्यांना विसर पडेल असं म्हणत फडणवीसांची शिवसेनेवर टीका ...

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १२०५ मृत्यू  - Marathi News | coronavirus : 1205 deaths of corona in Aurangabad district so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १२०५ मृत्यू 

Coronavirus In Aurangabad :औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ एवढी झाली आहे, तर ४३ हजार ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील - Marathi News | abusive language in the Saamana editorial will write a letter to Rashmi Thackeray says Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : 'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं आपण म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

काय सांगता? ...अन् तरुणाने गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | man swallowed toothbrush now what accidentally while cleaning teeth in aurangabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके : काय सांगता? ...अन् तरुणाने गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले हैराण

Man Swallowed Toothbrush : रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाचं सीटी स्कॅन करण्यात आलं. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. ...

शहरातील शाळा, क्रीडांगणे वाचणार; प्रशासकांच्या ठरावाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक - Marathi News | schools, playgrounds in the city are safe; Break from the Guardian Minister to the resolution of the aurangabad municipality administrators | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शाळा, क्रीडांगणे वाचणार; प्रशासकांच्या ठरावाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक

Aurangabad Municipality, Subhash Desai मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला या मुद्यावरून विरोधकांनी घेरले असते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष घालत या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली आहे. ...