लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना १६ लाखांचा गंडा - Marathi News | 16 lakh fraud to three for luring TC job in railways | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना १६ लाखांचा गंडा

विशेष कोट्यातून तो तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे त्याने सांगितले आणि त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. ...

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करायचा का हे बैठकीनंतरच ठरेल;जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचा खुलासा - Marathi News | Whether to lockdown in Aurangabad will be decided only after the meeting; Important revelation from the Collector sunil Chavhan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करायचा का हे बैठकीनंतरच ठरेल;जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचा खुलासा

Lockdown in Auranagabad ? रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. ...

अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल आता औरंगाबादला - Marathi News | Ajinkya d. Y. Patil School is now in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल आता औरंगाबादला

भारत आणि परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून एडीवायपी शिक्षण समूह नावारूपास आला आहे. २०० पेक्षाही अधिक शाखा असलेल्या या ... ...

निष्णात मेकॅनिक निघाला अट्टल मोटारसायकल चोरटा; पोलिसांनी शिताफीने केली अटक - Marathi News | motorcycle thief arrested; Eight motorcycles seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निष्णात मेकॅनिक निघाला अट्टल मोटारसायकल चोरटा; पोलिसांनी शिताफीने केली अटक

Crime News औरंगाबाद आणि जालन्यातून चोरल्या मोटारसायकल ...

धक्कादायक ! औरंगाबाद महापालिकेच्या बनावट लेटरहेडवर १२ जणांना नियुक्ती - Marathi News | Shocking! Appointment of 12 persons on fake letterhead of Aurangabad Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! औरंगाबाद महापालिकेच्या बनावट लेटरहेडवर १२ जणांना नियुक्ती

Fake appointment in Aurangabad Municipal Corporation महापालिकेच्या लेटरहेडवर १२ जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याचे बनावट नियुक्तीपत्र अज्ञाताने दिले आहे. ...

ऐतिहासिक दौलताबाद किल्यास आगीचा वेढा; लाखमोलाची वनसंपदा नष्ट - Marathi News | Siege of Daulatabad fort; Millions of forest resources destroyed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक दौलताबाद किल्यास आगीचा वेढा; लाखमोलाची वनसंपदा नष्ट

दौलताबाद घाटाखाली आम मशिदीजवळ औरंगाबाद- खुलताबद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आग पसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ...

मुलीवर अत्याचारासाठी मातेची संमती; पोक्सो गुन्ह्यात आईसह तिघांना २० वर्ष सक्‍तमजुरी - Marathi News | Mother's consent for abuse of daughter; Three, including mother, sentenced to 20 years hard labor in Pokso crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुलीवर अत्याचारासाठी मातेची संमती; पोक्सो गुन्ह्यात आईसह तिघांना २० वर्ष सक्‍तमजुरी

१२ फेब्रुवारी २०१७ रोजी शेख नजीम व फिर्यादीच्या आईने विनोद पवार याच्याशी लग्न लावण्यासाठी मुलीला बळजबरी उचलून आणले. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद - Marathi News | Schools from 5th to 9th in Aurangabad district closed till March 20 due to corona virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद

corona virus जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. ...