लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन त्वरित रद्द करा - Marathi News | Immediately cancel the lockdown imposed in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन त्वरित रद्द करा

औरंगाबाद: जिल्ह्यात लावलेला कडक लॉकडाऊन त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन ... ...

औरंगाबादेत २९ दिवसांच्या मुलाचा, ६ महिन्यांच्या मुलीचा आणि १४ वर्षांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | Corona kills 29-day-old boy, 6-month-old girl and 14-year-old boy in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत २९ दिवसांच्या मुलाचा, ६ महिन्यांच्या मुलीचा आणि १४ वर्षांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त मुलाचा ... ...

Aurangabad Lockdown News: मोठी बातमी! औरंगाबादमध्ये उद्यापासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | Lockdown in aurangabad cancelled by District administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Lockdown News: मोठी बातमी! औरंगाबादमध्ये उद्यापासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Lockdown in Aurangabad cancelled by District administration: ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यानचा लॉकाडाऊन रद्द; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची घोषणा ...

कोरोनाची धास्ती; एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको रे बाबा ! - Marathi News | Corona's fear; Tourist say no to AC, packed Shivneri buses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनाची धास्ती; एसी, पॅकबंद शिवनेरी बस नको रे बाबा !

औरंगाबाद-पुणे मार्गावरील व्हाल्वो बसद्वारे सुरू केलेल्या शिवनेरी बससेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे एसटी महामंडळासाठी हा ‌गोल्डन रूट म्हटला जातो. ...

लसीकरणाचा वेग वाढणार; औरंगाबादेत आतापर्यंत ९२ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस - Marathi News | Vaccination will increase; 92,000 people vaccinated against corona in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लसीकरणाचा वेग वाढणार; औरंगाबादेत आतापर्यंत ९२ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

Corona vaccine कोरोनावरील प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने या लसीकरणावरही भर दिला जात आहे. ...

हलगर्जीपणास लगाम ! वाळूज महानगरात विनामास्क फिरणाऱ्या २५० जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Curb negligence! Crimes filed against 250 people walking in Waluj metropolis without masks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हलगर्जीपणास लगाम ! वाळूज महानगरात विनामास्क फिरणाऱ्या २५० जणांवर गुन्हे दाखल

दंडाने फारसा परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश ...

विनाकारण रस्त्यावर फिरणारे पोलिसांचे ‘लक्ष्य’; लॉकडाऊन काळात शहरात असणार ६२ फिक्स पॉइंट - Marathi News | Lockdown in Aurangabad : ‘Targets’ of police is roaming the streets for no reason; 62 fix points in the city during lockdown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विनाकारण रस्त्यावर फिरणारे पोलिसांचे ‘लक्ष्य’; लॉकडाऊन काळात शहरात असणार ६२ फिक्स पॉइंट

Lockdown in Aurangabad औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. ...

corona virus : स्वच्छतागृहात कोरोना रुग्ण कोसळला; दरवाजा तोडून काढले बाहेर, पण दुर्दैवाने मृत्यू - Marathi News | The patient collapsed in the toilet; The door slammed shut, but unfortunately death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : स्वच्छतागृहात कोरोना रुग्ण कोसळला; दरवाजा तोडून काढले बाहेर, पण दुर्दैवाने मृत्यू

corona virus in Aurangabad : गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मयत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...