लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Mangirbaba Yatra : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मांगीरबाबा यात्रा रद्द - Marathi News | Aurangabad's famous Mangirbaba Yatra canceled for second year in a row due to corona outbreak | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Mangirbaba Yatra : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मांगीरबाबा यात्रा रद्द

Mangirbaba Yatra canceled due to corona virus मांगीरबाबा देवस्थान समतीची अध्यक्ष भास्कर कचकुरे व सचिव सुरेश नाईकवाडे यांनी लेखी पत्राद्वारे दिली माहिती ...

सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल - Marathi News | In Aurangabad roaming without taking corona vaccine will result in a fine of Rs 500 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल

fine for roaming without taking corona vaccine शहराची लोकसंख्या साधारणपणे १५ ते १६ लाख इतकी आहे. सध्या १० टक्के लसीकरण झाले आहे. ...

corona virus : कोरोना तपासणीत राज्यात घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा राज्यात पहिल्या क्रमांकावर - Marathi News | corona virus : The laboratory at Ghati Hospital ranks first in the state in corona testing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : कोरोना तपासणीत राज्यात घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा राज्यात पहिल्या क्रमांकावर

corona virus testing सर्वाधिक तपासण्या करण्यात पुण्यातील ‘एनआयव्ही’लाही टाकले मागे  ...

corona virus in Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात १४५८ कोरोना रुग्णांची वाढ; १४३३ जणांना सुटी - Marathi News | corona virus in Aurangabad : Increase of 1458 corona patients in Aurangabad district; 1433 patients discharged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus in Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात १४५८ कोरोना रुग्णांची वाढ; १४३३ जणांना सुटी

corona virus in Aurangabad जिल्ह्यात उपचारादरम्यान २९ रुग्णांचा मृत्यू  ...

औरंगाबादेतील खाटांची परिस्थिती - Marathi News | Condition of beds in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेतील खाटांची परिस्थिती

शासकीय - खासगी - ... ...

ओडिशामधून आणलेला ९ लाख ४३ हजाराचा गांजा पोलिसांनी पकडला; तीन तस्कर अटकेत - Marathi News | 9 lakh 43 thousand cannabis took from Odisha seized by police; Three accused arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ओडिशामधून आणलेला ९ लाख ४३ हजाराचा गांजा पोलिसांनी पकडला; तीन तस्कर अटकेत

ओडिशामधील सल्लेरू (ता. अपुदर) येथून तेलंगणामार्गे गांजा आणल्याची कबुली आरोपींनी दिली. ...

लॉकडाऊनमध्ये दुप्पट कमाई करण्याचा बेत फसला; चोरट्या मार्गाने आणलेला ३८ बॉक्स दारूसाठा गुन्हे शाखेने पकडला - Marathi News | The plan to double earnings failed in the lockdown; The crime branch seized 38 boxes of liquor smuggled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लॉकडाऊनमध्ये दुप्पट कमाई करण्याचा बेत फसला; चोरट्या मार्गाने आणलेला ३८ बॉक्स दारूसाठा गुन्हे शाखेने पकडला

लॉकडाऊन कालावधीत चोरट्या मार्गाने दोन ते चार पट अधिक दराने मद्य विक्री केली जाते. ...

कौतुकास्पद! हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव, जवळच्या लोकांनी फिरवली पाठ! - Marathi News | Muslim's engaged in funeral of Hindu friend son responsibility cremation Aurangabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके : कौतुकास्पद! हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव, जवळच्या लोकांनी फिरवली पाठ!

औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला. ...