लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा औरंगाबादेत मृत्यू - Marathi News | IRS officer Anant Tambe dies in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा औरंगाबादेत मृत्यू

शहरातील अमरप्रीत चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात २३ एप्रिल रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते ऑक्सिजनवर होते. ...

थरारक ! इमारतीवरून दोन चिमुकल्यांना खाली फेकून आईने उडी घेतली, एकाचा मृत्यू - Marathi News | Thrilling! Mother attempted suicide by throwing two childrens down from the building,one death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थरारक ! इमारतीवरून दोन चिमुकल्यांना खाली फेकून आईने उडी घेतली, एकाचा मृत्यू

दुपारी २.३० वाजता दोन्ही मुलांना घेऊन महिला इमारतीच्या छतावर गेली आणि काही कळायच्या आत दोन्ही मुलांना खाली फेकून स्वतःही उडी घेतली. ...

तोडगा नाहीच ! स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने मोफत धान्य वाटपाला ब्रेक - Marathi News | No solution! Free grain distributors break due to Ration distributors Bandha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तोडगा नाहीच ! स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने मोफत धान्य वाटपाला ब्रेक

शिवसेना, भाजपा आमदारांना भेटून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे यांना रविवारी निवेदन देऊन शासनाकडे बाजू मांडण्याची मागणी केली ...

corona virus : सुटीच्या दिवशीही दिसला शिक्षण विभाग कोरोना सर्वेक्षणात व्यस्त - Marathi News | corona virus: Department of Education engaged in corona survey even on holidays | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : सुटीच्या दिवशीही दिसला शिक्षण विभाग कोरोना सर्वेक्षणात व्यस्त

'आज मी कोठे व्हाॅट्सॲप' ग्रुपवर जीओटॅग फोटोसह माहिती देणे केले बंधनकारक ...

corona virus in Aurangabad : गेल्या ४८ तासांत कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू, १,९६९ रुग्णांची वाढ  - Marathi News | corona virus in Aurangabad: death of 65 Corona patients in last 48 hours, an increase of 1,969 patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus in Aurangabad : गेल्या ४८ तासांत कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू, १,९६९ रुग्णांची वाढ 

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार १७६ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख १२ हजार ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Corona Vaccine :तरुणाईला अखेर कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ढाल; १८ ते ४४ वयोगटात लसीकरणासाठी उत्साह - Marathi News | Corona Vaccine: Corona vaccine shields to youth at last; Vaccination started at the age of 18 to 44 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine :तरुणाईला अखेर कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ढाल; १८ ते ४४ वयोगटात लसीकरणासाठी उत्साह

Corona Vaccine : दुपारी दोन वाजता पहिल्या लाभार्थ्याला अधिपरिचारिका कुसूम भालेराव यांनी लस दिली. ...

'विहीर चोरीस गेली आहे'; शेतकऱ्याच्या तक्रारीने उडाली खळबळ, जाणून घ्या नेमके प्रकरण - Marathi News | 'The well has been stolen'; Excitement over the farmer's complaint, find out the exact case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'विहीर चोरीस गेली आहे'; शेतकऱ्याच्या तक्रारीने उडाली खळबळ, जाणून घ्या नेमके प्रकरण

The well has been stolen : सकाळी मी शेतात गेलो असता विहीर आढळून आली नाही. ...

कार सिग्नलवर उभा करून गेले झोपी; मद्यधुंद मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | went to sleep by car standing at the signal; Filed a case against drunken Aurangabad corporation employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कार सिग्नलवर उभा करून गेले झोपी; मद्यधुंद मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन्ही कर्मचारी महावीर चौक परिसरातील रस्त्यावर कार उभी करून दारूच्या नशेत झोपले होते ...