CoronaVirus: गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला.
...
CoronaVirus: लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केल्या गेले.
...
CoronaVirus : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तेथे हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे बुधवारी (दि.५) सकाळी उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
...