लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात १,२४७ रुग्ण कोरोनामुक्त; ६५५ रुग्णांची वाढ - Marathi News | Corona virus in Aurangabad: 1,247 patients corona free in the district; An increase of 655 patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात १,२४७ रुग्ण कोरोनामुक्त; ६५५ रुग्णांची वाढ

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार २४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबादेस आलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आरोप - Marathi News | Ventilators from PM Care Fund to Aurangabad are of inferior quality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबादेस आलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आरोप

किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे. ...

जुन्या कायगावात भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले - Marathi News | In the old Kayagaon, the truck crushed the two-wheeler rider | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुन्या कायगावात भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus : 'मंत्री सुटले कार्यकर्ते अडकले'; गर्दी जमवून विकास कामांच्या उद्घाटनात पाच जणांवर गुन्हा - Marathi News | CoronaVirus : 'Minister Sandipan Bhumare left, activists stuck'; Crime on five people at the inauguration of development works by gathering a crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : 'मंत्री सुटले कार्यकर्ते अडकले'; गर्दी जमवून विकास कामांच्या उद्घाटनात पाच जणांवर गुन्हा

CoronaVirus : दि. ५ रोजी पैठण तालुक्यातील देवगाव येथे रोहयोच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने गर्दी जमवून थाटामाटात करण्यात आले होते. ...

थरारक ! हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीस पाठलाग करून पकडले - Marathi News | Thrilling! the fleeing gang was chased and caught by police near doulatabad who stabbed hotel owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थरारक ! हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीस पाठलाग करून पकडले

Crime News Aurangabad : रविवारी रात्री नांदराबाद येथील (कागजीपुऱ्याच्या अगोदर) हॉटेलचालक अक्षय बोडखे यांच्यासोबत या चौघाजणांची बाचाबाची झाली. ...

CoronaVirus In Aurangabad : शहरातील ५, ग्रामीण भागांतील १७ रुग्णांचा मृत्यू; रविवारी ७५९ रुग्णांची वाढ - Marathi News | Corona virus in Aurangabad: 5 patients die in urban areas, 17 in rural areas; An increase of 759 patients on Sunday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus In Aurangabad : शहरातील ५, ग्रामीण भागांतील १७ रुग्णांचा मृत्यू; रविवारी ७५९ रुग्णांची वाढ

CoronaVirus In Aurangabad :जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ३६९ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २१ हजार ५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

कोविड विषयक बातम्यांचा अतिरेक थांबविण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली - Marathi News | Aurangabad bench rejects plea to stop Kovid news exaggeration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : कोविड विषयक बातम्यांचा अतिरेक थांबविण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली

इलेक्ट्रॉनिक माध्यम बातम्या दाखवण्यास स्वतंत्र आहे. सत्य आणि योग्य माहिती प्रसारित करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने याचिका नामंजूर केली.  ...

औरंगाबादकरांसाठी आले लसीचे २६ हजार डोस - Marathi News | 26,000 doses of Ginger vaccine for Aurangabad residents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांसाठी आले लसीचे २६ हजार डोस

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात लसीकरणासाठी केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. पण, लसीअभावी माघारी जाण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे. ... ...