Maharashtra Assembly Election 2024 : या यादीनुसार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली असून त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातील गतवेळचे उमेदवार अशोक जाधव यांनाच पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवार
...