लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण - Marathi News | As soon as the girl was seen talking with the non-religious boy, the thugs beat both of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण

परधर्मीय तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीला पकडल्यानंतर जमाव तरुणाच्या मागे लागला. ...

ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा - Marathi News | A big company in the EV sector will come to Maharashtra, Ather Energy in Aurangabad midc; 4000 people will get employment; devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...

आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह - Marathi News | Shocking! Boy who went to ashram for satsang dies in leopard attack, incident in Kannada taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ...

नागपूर-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा २ जुलैपासून सुरू होणार - Marathi News | Nagpur-Chhatrapati Sambhajinagar flight service will start from July 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपूर-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा २ जुलैपासून सुरू होणार

या उड्डाणासाठी ७२ सीटांचे एटीआर विमान चालवण्यात येणार आहे. ...

काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत - Marathi News | The incident of black lynching was used to undermine the movement; Manoj Jarange's regret | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत

समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन ...

मराठवाडा २५ दिवसांपासून विभागीय आयुक्तांविनाच; कोर्टाच्या सूचनेलाही शासन जुमानेना - Marathi News | Marathwada without Divisional Commissioner for 25 days; The government did not agree to the court's suggestion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा २५ दिवसांपासून विभागीय आयुक्तांविनाच; कोर्टाच्या सूचनेलाही शासन जुमानेना

नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. ...

रील्स पायी तरुणाईला याड लागलं; वेरूळ लेणी डोंगरावर तरुणींची जीव धोक्यात घालून शूटिंग - Marathi News | youth lost mind before Reel's; Shooting on the mountain of Ellora cave, risking the lives of young girls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रील्स पायी तरुणाईला याड लागलं; वेरूळ लेणी डोंगरावर तरुणींची जीव धोक्यात घालून शूटिंग

सूलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू, पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतांना वेरूळ लेणीतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल ...