लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क - Marathi News | A prison friendship turns a robber into a drug trafficker; Network built up to Jalgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क

२९ महिने कारागृहात मुक्काम असताना इतर गुन्हेगारांसोबत वाढली मैत्री ...

छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, transgender are also prohibited from asking for money in festivals and events including squares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी काढले विशेष आदेश ...

नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर - Marathi News | On Nag Panchami, paper Nagoba will have to be worshipped; 200 kg puran, 600 polya ordered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर

श्रावणातील पहिला सण; नागपंचमी-जिवतीची पूजा एकाच दिवशी ...

खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम - Marathi News | Good news for players! An international standard football stadium will be built on Aamkhas ground in chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम

आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्तावास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली ...

वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले - Marathi News | Tempo hits ST Bus in Ellora Ghat; Due to protective wall, Drivers skill disaster was averted, 40 passengers were saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले

बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पसार झाला आहे. ...

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद - Marathi News | Disagreement between Agriculture Minister and all four Vice-Chancellors over promotion in Agricultural University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील ...

मोठी कारवाई! खुलताबादेतील गुटखा निर्मितीचा कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उध्वस्त - Marathi News | Big action! A gutkha manufacturing factory in Khultabad was destroyed by a special team of police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठी कारवाई! खुलताबादेतील गुटखा निर्मितीचा कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उध्वस्त

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा; एक ट्रक व २ दोन टेम्पो भरून कारखान्यातील साहित्य जप्त ...

गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी - Marathi News | A case has been filed, but still the thirdgender begger bully for money at Shahnoormian Dargah Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी

काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता. ...