लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री - Marathi News | Big news! ED's entry into Aurangabad's Pradhan Mantri Awas Yojana tender scam investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ...

उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदला - Marathi News | The heat of the summer increased! Change the schedule of Zilla Parishad schools in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदला

ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत; १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवा शाळा ...

जल नव्हे अर्थसंधारण; शासनाची दिशाभूल करून कोट्यवधींच्या कामांची खिरापतीप्रमाणे उधळण - Marathi News | By misguiding the government, the work of crores was distributed in Water Conservation Dept | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जल नव्हे अर्थसंधारण; शासनाची दिशाभूल करून कोट्यवधींच्या कामांची खिरापतीप्रमाणे उधळण

मराठवाड्यातील कामांचे निर्णय पुण्यातून होत आहेत. येथील महामंडळाचे कार्यालय रबरी शिक्क्याप्रमाणे काम करीत असल्याचे यातून दिसते. ...

लिंगनिदानानंतर तिसऱ्यांदाही मुलगीच; बेकायदा गर्भापाताने घेतला महिलेचा बळी - Marathi News | A girl for the third time after sex diagnosis; Woman killed by illegal abortion in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लिंगनिदानानंतर तिसऱ्यांदाही मुलगीच; बेकायदा गर्भापाताने घेतला महिलेचा बळी

जनावराने गर्भवतीच्या पोटात लाथ मारल्याचे नातेवाईक देत होते कारण ...

कापसाच्या मापात पाप; दिवसाढवळ्या लुटणाऱ्या व्यापाऱ्याची शेतकऱ्यांनी केली पोलखोल - Marathi News | scam in cotton measure; Farmers made a polekhol of the trader who was scam in cotton purchase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कापसाच्या मापात पाप; दिवसाढवळ्या लुटणाऱ्या व्यापाऱ्याची शेतकऱ्यांनी केली पोलखोल

आधीच भाव कमी, त्यात व्यापाऱ्यांची मनमानी ...

कापसाचे १ लाख रुपये कमी देण्यात आले; चूक कळताच व्यापाऱ्याने थेट शेतकऱ्याचे घर गाठले - Marathi News | Realizing the mistake, the merchant directly reached the farmer's house and gave Rs 1 lack which mistakenly not giving | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कापसाचे १ लाख रुपये कमी देण्यात आले; चूक कळताच व्यापाऱ्याने थेट शेतकऱ्याचे घर गाठले

चुकुन कमी दिलेले पैसे व्यापाऱ्याने शेतकऱ्यास घरपोच नेऊन दिले ...

'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी - Marathi News | 'Hava ka kam hai chalana, diye ka kam hai jalna'; Vice-Chancellor Pramod Yevle's Remarks on Assessment Methodology | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी

'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.' ...

अनियंत्रित कार मजुरांसाठी ठरली काळ; पाचोड रोडवर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Uncrolled car is death call for laborers; Two labors on a two-wheeler died on the spot on Pachod Road of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अनियंत्रित कार मजुरांसाठी ठरली काळ; पाचोड रोडवर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर चालकासह कारमधील सर्व प्रवाशी तेथून निघून गेले; मृत दोघेही परप्रांतीय मजूर असल्याची माहिती ...