लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी - Marathi News | As the transfer of Talathis, Collectors will be posted instead of SDMs, the establishment will suffer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. ...

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करू: संजय राऊत - Marathi News | If Maha Vikas Aghadi government comes, we will increase the amount of Ladki Bahin Yojana: Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करू: संजय राऊत

 एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले.   ...

छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण? - Marathi News | New Thug in Chhatrapati Sambhaji Nagar, 1900 people cheated to the tune of 100 Crores; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

शेअर मार्केटद्वारे महिन्याकाठी १५ टक्के परतावा देण्याचे आमिष, संतप्त ठेवीदारांची पाेलिस आयुक्तालयात धाव ...

एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम? - Marathi News | Men sit on seats reserved for women in ST; Who will wake up? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम?

प्रवासाच्या प्रारंभी जागेवरून उठविता येते; मधल्या थांब्यावर मात्र राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही ...

किती सहन करायचं, आता रडायचं नाही लढायचं; मलकापूर बँक ठेवीदार जाणार कोर्टात - Marathi News | How much to bear, no more cry now ready to fight; Malkapur Bank depositors will go to court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : किती सहन करायचं, आता रडायचं नाही लढायचं; मलकापूर बँक ठेवीदार जाणार कोर्टात

मलकापूर बँकेच्या ठेवीदारांची रविवारी गारखेडा परिसरात बैठक झाली. यात ७० पेक्षा अधिक ठेवीदार जमले होते. ...

पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत  - Marathi News | Another lakh crore investment in Maharashtra in next ten days; Industrial Minister Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत 

आतापर्यंत ५३ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक क्रांती ...

एकाच अपिलार्थीने केले २७८८ RTI अपील; सुनावणीत खंडपीठाने फेटाळताना म्हणाले, जनहिताचे... - Marathi News | 2788 RTI appeals filed by a single appellant in Beed; While rejecting it, the bench said, public interest... | Latest beed News at Lokmat.com

बीड : एकाच अपिलार्थीने केले २७८८ RTI अपील; सुनावणीत खंडपीठाने फेटाळताना म्हणाले, जनहिताचे...

छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही, सर्व हिताच्या ‘डीपी प्लॅन’लाच मंजूरी,मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Bulldozer will not run on anyone's house, Chief Minister's assurance of approval only after the 'DP Plan' of all interests | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही, सर्व हिताच्या ‘डीपी प्लॅन’लाच मंजूरी,मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा तयार केला जाईल. हे घर देणारे सरकार आहे, लोकांना बेघर करणारे नाही, ...