Aurangabad Marathi News & Articles
गुजरातवरून वाहणारे वारे महाराष्ट्रात काय परिणाम करणार? अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नेमके कोणते बदल होणार? पाहा सविस्तर वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)
...
३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी, हुंड्यासाठी कोणी प्रोत्साहित केले ? पोलिस आणखी आरोपींच्या शोधात
...
चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळ यंदा भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवत डोंगरावरील वैष्णाेदेवी मंदिराचा ३० फूट उंचीचा देखावा साकारत आहे.
...
पाच तरुण अटकेत, पश्चिम बंगालच्या दोन महिलांची सुटका
...
निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा
...
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे.
...
सहकाऱ्याचे आयडी पासवार्ड वापरून घोटाळा केल्याचे चौकशीत झाले उघड
...
राज्यात आज (२९ ऑगस्ट) रोजी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Maharashtra Weather Update)
...