लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोकमोर्चाकडून राज्यशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt by the Maratha Kranti Thok morcha to hold a symbolic funeral procession for the state government for reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोकमोर्चाकडून राज्यशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न

राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी आणल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली. ...

तरुणाची दुचाकी हरवली, सीसीटीव्हीत पोलिसानेच पळवल्याचे आढळले; काय आहे प्रकरण? - Marathi News | Youth's bike lost, found on CCTV to have been run away by police; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तरुणाची दुचाकी हरवली, सीसीटीव्हीत पोलिसानेच पळवल्याचे आढळले; काय आहे प्रकरण?

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फुटेजमध्ये आपलेच कर्मचारी दिसल्यावर वरिष्ठांनी लावला डोक्याला हात ...

नामांतराच्या संघर्षमय आठवणींना उजाळा; विद्यापीठ गेटसमोर शहिदांना अभिवादन - Marathi News | Illuminated by the conflicted memories of renaming; Salute to martyrs in front of Dr.BAMU gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नामांतराच्या संघर्षमय आठवणींना उजाळा; विद्यापीठ गेटसमोर शहिदांना अभिवादन

आंबेडकरोत्तर चळवळीतील विद्यापीठ नामांतर लढा हा सर्वात मोठा प्रदीर्घ ठरला आहे. ...

महाराष्ट्र, गुजरात व गोव्यातील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय कार्यशाळा  - Marathi News | A total of 82 agricultural science centers in Maharashtra, Gujarat and Goa will hold a departmental workshop tomorrow in Chhatrapati Sambhajinagar. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : महाराष्ट्र, गुजरात व गोव्यातील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय कार्यशाळा 

महाराष्ट्र , गुजरात आणि गोव्यातील कृषी विज्ञान केंद्राची विभागीय कार्यशाळा उद्या छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी ... ...

वास्तुशास्त्र अभ्यासक्रमावरून विद्यापीठाच्या अधिसभेत जोरदार खडाजंगी - Marathi News | There was a big fight in the Dr.BAMU assembly over the Vastushastra course | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वास्तुशास्त्र अभ्यासक्रमावरून विद्यापीठाच्या अधिसभेत जोरदार खडाजंगी

अतार्किक, भंपक अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठाचा पुरोगामी चेहरा पुसण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर खपवून घेणार नाही. ...

पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली;अपघातात २ महिला गंभीर जखमी - Marathi News | In Purushottampuri, the rickshaw drivers' fun on the road caused the devotees, two women were seriously injured in the accident | Latest beed News at Lokmat.com

बीड : पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली;अपघातात २ महिला गंभीर जखमी

बेशिस्त रिक्षाचालक एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत आहेत ...

दौलताबादची वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गासाठी खंडपीठाकडून २७० दिवसांची कालमर्यादा - Marathi News | Daulatabad Traffic Congestion; 270 days time limit from Aurangabad bench for alternative route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दौलताबादची वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गासाठी खंडपीठाकडून २७० दिवसांची कालमर्यादा

३० दिवसांत ‘डीपीआर’, १२० दिवसांत अधिग्रहण, पुढील ४५ दिवसांत निविदा व २७० दिवसांत काम पूर्ण करा  ...

आयुक्तालयात येत असताना पोलिस कर्मचाऱ्याचा टँकरच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A policeman died in a collision with a tanker while coming on duty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आयुक्तालयात येत असताना पोलिस कर्मचाऱ्याचा टँकरच्या धडकेत मृत्यू

पोलीस कर्मचाऱ्याचे सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न ...