लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
रुग्ण देतात ना पैसे, मग टाका खिशात; नि:शुल्क सेवेची कल्पना न देता रुग्णांकडून पैशांची आकारणी - Marathi News | Patients pay, then collect; Charging money from patients with no idea of free service | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रुग्ण देतात ना पैसे, मग टाका खिशात; नि:शुल्क सेवेची कल्पना न देता रुग्णांकडून पैशांची आकारणी

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार ...

"छत्रपती संभाजीनगरातील महिला पाकिस्तानची गुप्तहेर"; ई-मेलने तपास यंत्रणा हादरल्या - Marathi News | "Women in Chhatrapati Sambhajinagar, Pakistan's spy"; The e-mails rocked the investigative system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : "छत्रपती संभाजीनगरातील महिला पाकिस्तानची गुप्तहेर"; ई-मेलने तपास यंत्रणा हादरल्या

छत्रपती संभाजीनगरातील या महिलेने आधी सौदी अरेबिया व नंतर काही महिने लिबियामध्ये प्रियकरासोबत वास्तव्य केले. ...

५० हजार रुपये घेतले,पण मन नाही भरले; आणखी ६० हजारांची लाच घेताना २ भूमापक अटकेत - Marathi News | Took 50 thousand rupees, but did not satisfy; 2 land surveyors arrested for taking another 60 thousand bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ५० हजार रुपये घेतले,पण मन नाही भरले; आणखी ६० हजारांची लाच घेताना २ भूमापक अटकेत

पहिले ५० हजार रुपये मिळूनही त्यांनी मोजणी झाल्यावर पुन्हा ६० हजारांची मागणी केली आणि त्यांना थेट तुरुंगवारी घडली. ...

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली - Marathi News | Aurangabad Osmanabad district and revenue department's petition against name change decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली

औरंगाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ४ ऑक्टोबरला तर उस्मानाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ५ ऑक्टोबरला ...

'आदर्श'नंतर आणखी एक बँक गोत्यात, अजिंठा बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयकडून निर्बंध - Marathi News | In Chhatrapat Sambhajinagar restrictions by RBI on transactions of Ajantha Urban Co-operative Bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'आदर्श'नंतर आणखी एक बँक गोत्यात, अजिंठा बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयकडून निर्बंध

बँकेच्या आर्थिक परिस्थितीची कुणकुण लागल्याने ठेवीदारांची बँकेत गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. ...

कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल? - Marathi News | Need a free lawyer to fight in court? what will you do | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोर्टात लढण्यासाठी मोफत वकील हवाय? काय कराल?

अर्जदाराचे प्रकरण ज्या न्यायालयात प्रलंबित असेल तेथील विधि सेवा प्राधिकरणाच्या, समितीच्या कार्यालयात अर्ज केल्यास मोफत वकील मिळू शकतात. ...

आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद - Marathi News | Women sarpanch's husbands will not work; Stop 'Patiraj', otherwise the post can go | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद

महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात. ...

औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?  - Marathi News | Occasional light showers are likely in Aurangabad district for the next five days, what should farmers do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? 

औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवस आकाश अंशत:ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३ ते ... ...