लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गतवर्षीच्या संततधार, अवकाळीची शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत भरपाई - Marathi News | Farmers will get compensation in eight days for last year's drought and bad season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षीच्या संततधार, अवकाळीची शेतकऱ्यांना मिळणार आठ दिवसांत भरपाई

माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचे ठिय्या आंदोलन: विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले लेखी आश्वासन           ...

'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत - Marathi News | 'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

साप पकडण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात. ...

हृदयद्रावक! राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू - Marathi News |  Five children have died after drowning in a lake in Bihar's Aurangabad district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू

बुधवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ...

छत्रपती संभाजीनगरात १२४ वर्षांपूर्वी पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी महिलेचा पुढाकार - Marathi News | A woman's initiative for the first public Ganesha mandal 124 years ago in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात १२४ वर्षांपूर्वी पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी महिलेचा पुढाकार

कॉंग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष बाबूलाल पराती यांची आई गुलाबबाई पराती यांनी ‘गणेशभक्त भजनी मंडळ’ स्थापन करून पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना १८९९ या वर्षी केली होती. ...

३१३ गावांत विनापरवाना बांधकामांचा सपाटा; शुल्क वसुलीचे धोरण ठरेना  - Marathi News | unauthorized constructions increased in 313 villages; No fee recovery policy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ३१३ गावांत विनापरवाना बांधकामांचा सपाटा; शुल्क वसुलीचे धोरण ठरेना 

प्राधिकरणाने फक्त एन-एच्या परवानगी देण्यातच स्वारस्य दाखविले. ...

आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्याला तत्काळ अटक - Marathi News | District deputy registrar officer immediately arrested in Adarsh scam investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्याला तत्काळ अटक

न्यायालयाने सुनांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला, आरोपी मुलगा सुनील, नामदेव कचकुरेला कारागृहातून पुन्हा ताब्यात घेणार ...

विद्यापीठ भरती प्रकरण : प्राध्यापक भरतीवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये दुफळी, निवेदनांचा पाऊस - Marathi News | Dr. BAMU recruitment issue: Faction among the rulers over faculty recruitment, rain of statements | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ भरती प्रकरण : प्राध्यापक भरतीवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये दुफळी, निवेदनांचा पाऊस

विद्यापीठात १४ वर्षांनी होणाऱ्या प्राध्यापक भरतीला शासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली आहे. ...

अधिकाऱ्यांच्या नुसत्याच येरझाऱ्या; विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी फेऱ्या - Marathi News | student risking their life for getting education, officials have no answer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अधिकाऱ्यांच्या नुसत्याच येरझाऱ्या; विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी फेऱ्या

संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुसत्यास या वस्तीला भेट देऊन येरझाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत. ...