लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी - Marathi News | Field survey of Waideshi Kunbi community by members of Backward Classes Commission in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी

इनकॅमेरा केली कागदपत्रांची पाहणी; गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली. ...

कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच - Marathi News | The protestors at Kaigaon were treated at Ghati Hospital, but the hunger strike continued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण सुरु आहे ...

पावसाळ्यातच एक हजार रुपयाला टॅंकर; उन्हाळ्यात काय होणार? - Marathi News | A thousand rupees per tanker during the rainy season; What will happen in the summer? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यातच एक हजार रुपयाला टॅंकर; उन्हाळ्यात काय होणार?

महापालिका अनियमित पाणीपुरवठा करीत असल्यामुळे अनेक भागात टँकरविना पर्याय नाही. ...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला अमित शाह छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Amit Shah in Chhatrapati Sambhajinagar on the eve of Marathwada Liberation Day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला अमित शाह छत्रपती संभाजीनगरात

१६ सप्टेंबर रोजी शहरात; ‘अभाविप’च्या कार्यक्रमाला लावणार हजेरी ...

मराठवाड्यात शेतकरी संपवत आहेत जीवन; केंद्रेकरांनी नोकरी सोडली, अहवालावर धूळ साचली - Marathi News | Farmers are ending their lives in Marathwada; IAS Sunil Kendrekar quits the job, dust settles on the report | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शेतकरी संपवत आहेत जीवन; केंद्रेकरांनी नोकरी सोडली, अहवालावर धूळ साचली

शेतकऱ्यांना होतंय जगणं असह्य? मागील दोन महिन्यांत वाढल्या शेतकरी आत्महत्या ...

अवैध ढाब्यांवरील ८१ आरोपींना ५ लाख ५० हजारांचा दंड - Marathi News | 5 lakh 50 thousand fine to 81 accused of illegal dhabas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अवैध ढाब्यांवरील ८१ आरोपींना ५ लाख ५० हजारांचा दंड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १७ गुन्ह्यातील कारवाई ...

अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर - Marathi News | Conduct a judicial inquiry in the Antarwali Sarati lathi-charge case; Public Interest Litigation filed in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर

उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद ...

२१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड; खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होणार - Marathi News | Rainfall for more than 21 days; Kharipa production will be less than 50 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड; खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होणार

जिल्ह्यात दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ६१ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला. ...