लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार - Marathi News | Manoj Jarange Patil admitted at a private hospital in Chhatrapati Sambhajinagar city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार

१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले.   ...

वाकोद मध्यम प्रकल्पाच्या जोड कालव्यासाठी २७५ कोटींची मंजूरी - Marathi News | 275 crore sanctioned for connection canal of Vakod medium project fulabri | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : वाकोद मध्यम प्रकल्पाच्या जोड कालव्यासाठी २७५ कोटींची मंजूरी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ...

मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये, किती कोटींची तरतूद? - Marathi News | Approval for 5 new agricultural colleges in Marathwada, provision of more than 500 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये, किती कोटींची तरतूद?

कोणत्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालये? निधी किती? वाचा... ...

मंत्रिमंडळ बैठकीवर विविध पक्ष-संघटनांचे मोर्चे; घोषणांनी शहर दणाणले - Marathi News | On the occasion of the Cabinet meeting, the city was rocked by the agitation of various parties and organizations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळ बैठकीवर विविध पक्ष-संघटनांचे मोर्चे; घोषणांनी शहर दणाणले

आंदोलनामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गालबोट लागू नये म्हणून संपूर्ण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता ...

'मुख्यमंत्र्यांकडून जुन्याच योजनांची घोषणा'; अंबादास दानवेंनी थेट २०१६ सालचे निर्णयच दाखवले - Marathi News | Announcing old schemes, the Chief Minister wiped the face of the people of Marathwada: Ambadas danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'मुख्यमंत्र्यांकडून जुन्याच योजनांची घोषणा'; अंबादास दानवेंनी थेट २०१६ सालचे निर्णयच दाखवले

सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली; विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप ...

सुनिल केंद्रकरांच्या अहवालावर उपमुख्यमंत्री फडणवीस 'अधिकृत'पणे बोलले - Marathi News | Deputy Chief Minister Fadnavis officially spoke on Sunil Kendrakar's report about farmer family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुनिल केंद्रकरांच्या अहवालावर उपमुख्यमंत्री फडणवीस 'अधिकृत'पणे बोलले

केंद्रकर यांनी दिलेल्या अहवालानुसार, एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे ...

Video: राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्री शिंदेंनी भर पत्रपरिषदेत विचारणा करत साधला निशाणा... - Marathi News | Didn't Raut come? Chief Minister Eknath Shinde teases Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्री शिंदेंनी भर पत्रपरिषदेत विचारणा करत साधला निशाणा...

भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक केली विचारणा... ...

मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह सुभेदारीत; तर मंत्री पंचतारांकित हॉटेल्समध्ये - Marathi News | Chief Minister's stay at Government Rest House Subhedari; Ministers in five star hotels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह सुभेदारीत; तर मंत्री पंचतारांकित हॉटेल्समध्ये

विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम करण्याचा निर्णय ...