लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भुरट्या चाेरांच्या ‘समृद्धी’चा महामार्ग; सोलार बॅटरी, स्पीड बोर्डच्या चोरीने अपघात वाढणार - Marathi News | Theft of solar batteries, speed boards, radium on Samruddhi Mahamarga in Chhatrapati Smabhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भुरट्या चाेरांच्या ‘समृद्धी’चा महामार्ग; सोलार बॅटरी, स्पीड बोर्डच्या चोरीने अपघात वाढणार

एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० किमीच्या हद्दीतील चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त, अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. ...

कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक - Marathi News | Withdrawal of supporting candidate for Agriculture Minister Dhananjay Munde; 4 candidates for 2 seats of Vidya Parishad in the Dr,BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक

विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य पाठविण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र - Marathi News | The day when the media will follow your instructions has not yet come, Ambadas Danve's critique BJPs bawankule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र

तसा 'चहा' पाजण्याची कल्पना बावनकुळेंची की त्यांच्या बॉसची - अंबादास दानवे ...

मायबाप सरकार, ५० रुपयांत घरी कसे जाणार? जनआरोग्य योजनेत प्रवासासाठी तुटपुंजी रक्कम - Marathi News | Sarkar, how to go home for 50 rupees? A measly amount is given in Mhatama Fule Jan Arogya Yojana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मायबाप सरकार, ५० रुपयांत घरी कसे जाणार? जनआरोग्य योजनेत प्रवासासाठी तुटपुंजी रक्कम

रुग्णालयातून सुटी होताना रुग्णाच्या हातात ५० रुपये देऊन फोटो काढून घेतला जातो ...

पोलिसांचा भर पावसात पाठलाग; गावठी पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या - Marathi News | Police chase in rain; Shackles to the adamant criminals who fear village pistols | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांचा भर पावसात पाठलाग; गावठी पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या

कुख्यात गुन्हेगार टिप्प्याचा भाऊ गुड्डु उर्फ मॅक्सला अटक ...

मराठवाड्यातील ५० मंडळांत अतिवृष्टी तर १४ मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | Heavy rain in 50 mandals of Marathwada and cloudburst like rain in 14 mandals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ५० मंडळांत अतिवृष्टी तर १४ मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

सप्टेंबर महिन्यांतील २४ दिवसांत ७ दिवस पाऊस झाला आहे. विभागात अजूनही २४ टक्के पावसाची तूट कायम आहे. ...

गणेशोत्सवात ५८ वर्षांपासून पंगती, अन्नदात्यांची ॲडव्हान्स बुकिंग; दररोज जेवतात ३ हजार लोक - Marathi News | 58 years of queues, advance booking of caterers, 3000 people eat every day during Ganeshotsav in Rajabazar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात ५८ वर्षांपासून पंगती, अन्नदात्यांची ॲडव्हान्स बुकिंग; दररोज जेवतात ३ हजार लोक

एवढेच नव्हे, तर येथील अन्नदाते मागील ३० वर्षांपासून ठरलेले आहेत. ते आगाऊ नोंदणी करून आपली रक्कम जमा करतात. ...

आधुनिक शेतीची कास, अवघ्या सात मिनिटांत एका एकरवरील पिकावर औषध फवारणी  - Marathi News | A modern farming system, spray an acre crop in just seven minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आधुनिक शेतीची कास, अवघ्या सात मिनिटांत एका एकरवरील पिकावर औषध फवारणी 

औषध फवारणी ड्रोन खरेदीकरिता केंद्र सरकारकडून ४० टक्के अनुदान ...