लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी २०० एसटी धावणार - Marathi News | 200 STs will run for Dussehra Mela in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी २०० एसटी धावणार

मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सिल्लोड येथून सोमवारी दुपारी २०० एसटी भरून राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहे. ...

धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरातून २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक - Marathi News | DRI's big operation in Chhatrapati Sambhajinagar, seized drugs worth 250 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक : छत्रपती संभाजीनगरातून २५० कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक

गुजरात पोलिस, डीआरआयची कारवाई : ४४ किलो कोकेन, मेफेड्रोन, केटामाईनचा समावेश, दोन आरोपींना अटक ...

शहीद अग्निवीर अक्षय गवते यांना विमानतळावर मानवंदना - Marathi News | Tributes to Martyr agniveer Akshay Gawte at Airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहीद अग्निवीर अक्षय गवते यांना विमानतळावर मानवंदना

अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन येथे कर्तव्य बजावताना प्राण गमवावे लागले. ...

संदीपान भूमरेंचे होर्डिंग जाळले; मराठा आरक्षणासाठी तरुणांचा सरकारविरोधात संताप - Marathi News | Hoardings of sandipan bhumre were burnt; Youth rage against government for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भूमरेंचे होर्डिंग जाळले; मराठा आरक्षणासाठी तरुणांचा सरकारविरोधात संताप

होर्डिंग खाली काढून युवकांनी रविवारी जाळून टाकले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ...

देशीदारू दुकान हटवा आंदोलन तीव्र; अनाड ग्रामपंचायतच्या व्हरांड्यात भरली शाळा - Marathi News | Deshidaru shop removal movement intense; The students organized the school in the verandah of the Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देशीदारू दुकान हटवा आंदोलन तीव्र; अनाड ग्रामपंचायतच्या व्हरांड्यात भरली शाळा

देशी दारू दुकान इतरत्र हलविण्यात येत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार.... ...

आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू  - Marathi News | Mother died, how to tell them? 13th death in accident on Samruddhi Mahamarga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू 

समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ...

केसर आंबा फेब्रुवारीतच येणार? यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये लागला मोहर - Marathi News | Saffron mango will come in February? This year, for the first time, the flowers was blown in October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : केसर आंबा फेब्रुवारीतच येणार? यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये लागला मोहर

बदललेल्या हवामानामुळे केसर आंब्याच्या झाडांना यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये मोहर लागल्याचे दिसून येत आहे. ...

चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad Bench order to recover Rs 100 crore from associate professors of four agricultural universities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश

उच्च न्यायालयाचा निर्णय; अपिलासाठी ३ आठवड्यांची मुदत ...