लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा - Marathi News | wanted a house in exchange for debt money; It was sibling sister who killed her eleder brother by giving contract killing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

सासरकडील नात्यातीलच लोकांना दिली सुपारी, मोठ्या भावाची केली क्रूर हत्या ...

४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी - Marathi News | Inquiry of 419 students in mass copy; The Vice-Chancellor himself will conduct the hearing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी

शेंद्र्यातील महाविद्यालयातील प्रकार; परीक्षा मंडळाच्या ठरावानंतर कुलगुरू घेणार सुनावणी ...

शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू - Marathi News | As in Marathwada, the search for Kunabi evidence is on throughout the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू

इम्पिरिकल डाटाबाबत चर्चा; मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले आदेश ...

पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले - Marathi News | maratha reservation: Manoj Jarange lost 12 kg weight due to fasting for nine consecutive days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले

प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना दिवाळीतही राहावे लागणार रुग्णालयात ...

छत्रपती संभाजी महाराजांनी केली मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस; थेट रुग्णालयात भेट - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj inquired about the health of Manoj Jarange; Visit the hospital directly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांनी केली मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस; थेट रुग्णालयात भेट

छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली ...

मराठवाड्याच्या हक्काचे ५.६ टीएमसी पाणी रोखले;आदेशाची अंमलबजावणी पाचव्या दिवशीही नाही - Marathi News | 5.6 TMC of Marathwada's claim water withheld; The order is not implemented even on the fifth day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या हक्काचे ५.६ टीएमसी पाणी रोखले;आदेशाची अंमलबजावणी पाचव्या दिवशीही नाही

सध्या पाणी सोडू नका, शासनाचे महामंडळाला आदेश ...

'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला - Marathi News | Government delegation meeting Manoj Jarange with 'GR' regarding 'Kunabi' certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला

उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर मुदत दिली आहे ...

छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Leaps Towards 'Medical Hub'; Air Ambulance directly from abroad to patient city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात

रुग्णांना काही तासांत रुग्णालयात पोहोचणे झाले शक्य ...