- कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील
- जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील
- आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील
- सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील
- आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील
- मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील
- मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील
- मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील
- आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील
- सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील
- 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
- "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
- पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
- आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
- 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
- वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
- नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
- चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
- चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
- भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Aurangabad Marathi News & Articles
नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले.
...
शासनस्तरावरून दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश
...
संबंधित शाळांनी शिक्षण विभागातील योजना विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. मात्र, या योजनेकडे शाळांच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे.
...
छत्रपती संभाजीनगरातील प्रयोगशाळा काही तांत्रिक बाबींमुळे सुरू झालेली नाही.
...
शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.
...
रब्बी हंगाम तसेच जेमतेम पाण्यावर फळबागा जगविताना वीज पुरवठा विस्कळीत होणे त्रासदायक होते.
...
शरीरावर खोल, गंभीर जखमांमुळे गूढ वाढले, कुटुंबालाही हत्येचा दाट संशय
...
पोक्सोसह भादंविनुसार शिक्षा; एकूण २१ हजार रुपये दंड
...