लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
छत्रपती संभाजीनगरची भूमिकन्या करणार मराठवाड्यातील पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'चे सारथ्य - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's girl Kalpna Dhanayat will be the loco pilot for Jalana to Mumbai Vande Bharat Express | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची भूमिकन्या करणार मराठवाड्यातील पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'चे सारथ्य

वडील एसटी महामंडळात तिकीट तपासणीस, मुलगी बनली रेल्वेत लोको पायलट ...

शिक्का पुरुष डाॅक्टरचा, ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देते महिला, १०० रुपयांत क्षणात व्यक्ती ‘फिट’ - Marathi News | The stamp is from a male doctor, a woman gives a 'fitness certificate', a person gets 'fit' in a moment for Rs 100 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिक्का पुरुष डाॅक्टरचा, ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देते महिला, १०० रुपयांत क्षणात व्यक्ती ‘फिट’

कोणीही यावे फिटनेस घेऊन जावे; नाव एका डाॅक्टरचे, नोंदणी क्रमांक दुसऱ्याचाच ...

छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक - Marathi News | 490 crore financial fraud in 2023 in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक

२०२२ च्या तुलनेत शंभर पटीने वाढल्या तक्रारी, २,६७५ नागरिक ऑनलाइन आमिषाला पडले बळी ...

सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश - Marathi News | Suresh Gosavi Vice-Chancellor of the BAMU University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश

१ जानेवारी रोजी सकाळी स्वीकारणार पदभार ...

जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की! - Marathi News | Jai Shriram... Uncle and aunt, take this invitation to Ayodhya..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की!

शहरातील २२ श्रीराम मंदिरांत आणि त्यासह लहान-मोठ्या सर्व मंदिरांत २२ जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...

शिवसेनाही लागली लोकसभेच्या तयारीस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात मेळावा - Marathi News | Shiv Sena also started preparations for Lok Sabha; Gathering at Chhatrapati Sambhaji Nagar in the presence of Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाही लागली लोकसभेच्या तयारीस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात मेळावा

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ...

किमान तापमानही वाढतेय, तुमच्या भागात आज काय होते तापमान? जाणून घ्या... - Marathi News | The minimum temperature is also increasing, what is the temperature in your area today? Find out... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : किमान तापमानही वाढतेय, तुमच्या भागात आज काय होते तापमान? जाणून घ्या...

किमान तापमानासह कमाल तापमान ३ ते ४ अंशांने वाढ ...

तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग - Marathi News | Community members get ready, Manoj Jarange announced the way to Maratha Reservation Dindi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

लाखों समाजबांधवांसह मुंबईत धडकणार, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही ...