lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > किमान तापमानही वाढतेय, तुमच्या भागात आज काय होते तापमान? जाणून घ्या...

किमान तापमानही वाढतेय, तुमच्या भागात आज काय होते तापमान? जाणून घ्या...

The minimum temperature is also increasing, what is the temperature in your area today? Find out... | किमान तापमानही वाढतेय, तुमच्या भागात आज काय होते तापमान? जाणून घ्या...

किमान तापमानही वाढतेय, तुमच्या भागात आज काय होते तापमान? जाणून घ्या...

किमान तापमानासह कमाल तापमान ३ ते ४ अंशांने वाढ

किमान तापमानासह कमाल तापमान ३ ते ४ अंशांने वाढ

शेअर :

Join us
Join usNext

उत्तरेतील राज्यांमध्ये तापमानाचा पारा घटला असून थंडीची लाट कायम आहे. दरम्यान, राज्यात तापमानात चढउतार  झाल्याचे पहायला मिळाले. सामान्य तापमानापेक्षा एक ते तीन अंशांने चढे असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे.

दरम्यान, किमान तापमानातही वाढ झाल्याचे आज चित्र होते. अहमदनगरमण्ये आज ११.७ अंश से एवढ्या कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३ अंशांची नोंद झाली. धाराशीव आज १६ अंशांवर पोहोचले होते. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने तापमान वाढल्याचे दिसून येत असताना आज किमान तापमान २१.६ अंशांवर पोहोचले होते. तर कमाल तापमानाचा पारा ३६.३ अंशावर गेल्याने नागरिकांना उकाडा आणि घामाच्या धारांना सामोरे जावे लागले. अलिबागमध्ये १७.६ अंश तापमानाची नोंद झाली. नवी मुंबईतील पनवेल येथेही किमान (20.5) व कमाल(34.0) तापमान चढेच असल्याचे दिसून आले. कुलाबा येथे चेंबूरमध्ये कमाल तापमान ३४.४ अंश होते. तर किमान तापमान २२.३ अंशावर पोहोचले.

नाशिक जिल्ह्यात आज ३२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर किमान तापमान १४.१ अंशांवर स्थिरावले होते. हे तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत ४ अंशाने अधिक आहे. 

जाणून घ्या तुमच्या भागातील तापमान..

Station

       Max Temp (oC)

Min Temp (oC)

Ahmednagar

30.0 (27/12)

11.7

Alibag

30.6 (27/12)

17.6

Aurangabad

30.6 (27/12)

13.0

AURANGABAD MH KVK

30.5

14.1

Beed

30.5 (27/12)

15.0

Dahanu

28.3 (27/12)

19.6

Harnai

32.4 (27/12)

23.3

Jalgaon

29.9 (27/12)

13.9

Jeur

34.5 (27/12)

13.0

Kolhapur

--

17.2

Mahabaleshwar

26.2 (27/12)

14.6

Malegaon

29.6 (27/12)

15.4

MOHOL

32.1

11.2

Mumbai-Chembur

34.4

21.8

Mumbai-Colaba

32.4 (27/12)

22.3

Mumbai-Santacruz

34.0 (27/12)

19.8

Nanded

30.2 (27/12)

16.0

NANDURBAR KVK

31.9

16.0

Nasik

32.3 (27/12)

14.1

Navi Mumbai (Panvel)

34.0

20.5

Osmanabad

--

16.1

PALGHAR

30.4

19.2

Panjim

35.2 (27/12)

20.8

Panjim-Old Goa

--

26.2

Parbhani

30.1 (27/12)

13.4

Ratnagiri

36.3 (27/12)

21.6

Sangli

31.8 (27/12)

16.8

Satara

32.2 (27/12)

13.8

Sholapur

32.2 (27/12)

16.4

TULGA

30.5

14.1

Udgir

30.8 (27/12)

15.2

 

Web Title: The minimum temperature is also increasing, what is the temperature in your area today? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.