लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूतच्या संपर्कात बड्या नेत्यांसह व्हीआयपीही  - Marathi News | VIPs along with big leaders are in touch with notorious Tushar Rajput for sex racket | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूतच्या संपर्कात बड्या नेत्यांसह व्हीआयपीही 

दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतरही तुषार राजपूतने सुरू ठेवला देहविक्रीचा व्यवसाय ...

भरधाव पीकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक वाहन सोडून फरार - Marathi News | Bike rider dies on the spot in collision with speeding pickup jeep; The driver left the vehicle and absconded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव पीकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक वाहन सोडून फरार

धडकेनंतर खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून पीकअपचे चाक गेले ...

राज्य गारठले! नाशिक ७.४ अंश,  उर्वरित राज्यातही हुडहुडी कायम - Marathi News | The state temperature has fallen! Nashik 7.4 degrees, the rest of the state also continues to be cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : राज्य गारठले! नाशिक ७.४ अंश,  उर्वरित राज्यातही हुडहुडी कायम

राज्यात बहुतांश भागात तापमान १५ अंशांच्या आतच.. जाणून घ्या तुमच्या भागात किती होते तापमान.. ...

बिजली फुलांनी केली कमाल, १० गुंठ्यात या शेतकऱ्याची भरभक्कम कमाई , पहा काय केलाय प्रयोग.. - Marathi News | Bijli flowers have done the maximum, this farmer is earning good income in 10 bunches, see what experiments have been done.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : बिजली फुलांनी केली कमाल, १० गुंठ्यात या शेतकऱ्याची भरभक्कम कमाई , पहा काय केलाय प्रयोग..

बिजली फुलाची पारंपरिक पिकाला जोड, छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी फुलशेतीतून कमावतोय चांगलं उत्पन्न.. ...

‘एआय’ टूल्सचा स्मार्ट वापर; ६३ हजार २०७ मतदारांची डबल नावे शोधली - Marathi News | Smart use of 'AI' tools; Double names of 63 thousand 207 voters were found | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘एआय’ टूल्सचा स्मार्ट वापर; ६३ हजार २०७ मतदारांची डबल नावे शोधली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ लाख ९३ हजार मतदार मतदानासाठी पात्र ...

मराठवाड्यातील ९ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; सरकार कधी निर्णय घेणार? - Marathi News | 9 lakh farmers in Marathwada waiting for help; When will the government decide? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ९ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; सरकार कधी निर्णय घेणार?

विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ...

वाळूज झालर क्षेत्र विकास आराखड्यातून सिडकोचा काढता पाय; चेंडू पुन्हा शासनाच्या काेर्टात - Marathi News | Withdrawal of CIDCO from Zalar Area Development Plan of Waluj; The ball is back in the government's court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूज झालर क्षेत्र विकास आराखड्यातून सिडकोचा काढता पाय; चेंडू पुन्हा शासनाच्या काेर्टात

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि नगरविकास विभाग, सिडकोमध्ये झालेल्या बैठकीत गरमागरम चर्चा होऊनही काहीही ठोस निर्णय झाला नाही. ...

तोतया पोलिस पुन्हा अवतरले; वृद्धेने सात तोळ्याचे दागिने पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास - Marathi News | The disguised police descended again; The old woman's seven tola jewels were looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तोतया पोलिस पुन्हा अवतरले; वृद्धेने सात तोळ्याचे दागिने पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास

काल्डा कॉर्नर परिसरातील घटना: अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास ...