शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: दहावीचे पेपर संपल्यानंतर करणार होते युवकाचा खून, चार अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:49 IST

..म्हणून पेपर संपल्यानंतर त्याला उचलून न्यायचे आणि कोयत्याने मारण्याचा कट रचल्याची कबुली

वाई : वेळे, ता. वाई येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन युवकाचा शेवटचा पेपर संपल्यानंतर खून करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर तातडीने हालचाल करून खुनाचा कट रचणाऱ्या एका तरुणासह चार अल्पवयीन युवकांना अटक करण्यात आली आहे. वाई शहरात एका चप्पलच्या दुकानात बसून हा कट रचण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ज्याचा खून करण्यात येणार होता त्या युवकाने एक महिन्यापूर्वी या कटातील अल्पवयीन युवकाला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून हा कट रचण्यात आला होता. २५ मार्चला युवकाचा दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर त्याला उचलून न्यायचे आणि कोयत्याने त्याला मारण्याचा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयित युवकाने दिली आहे. संशयित युवकांकडून कोयता जप्त करून त्यांच्याविरोधात वाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.पोलिसांमुळे वाचला जीववाई शहरातील मुले वेळे येथील एका अल्पवयीन मुलाचा खून करणार आहेत, अशी माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चार अल्पवयीन मुलांसह एका तरुणाला ताब्यात घेतले. वेळीच पोलिसांनी कारवाई केल्याने संबंधित दहावीतील युवकाचा जीव वाचला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस