शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पैसे न दिल्याने अंगावर डिझेल टाकून पत्नीला पेटविले, पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:56 IST

सातारा : पैसे मागून न दिल्याने पतीने चिडून स्टोव्हमधील डिझेल टाकून पत्नीला पेटविले. यामध्ये पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर ...

सातारा : पैसे मागून न दिल्याने पतीने चिडून स्टोव्हमधील डिझेल टाकून पत्नीला पेटविले. यामध्ये पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सातारा शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पतीच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी नेहा सूरज माने (वय २३, रा. रामकुंड, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार सूरज राजू माने याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. ९ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास रामकुंड येथील राहत्या घरी हा प्रकार घडला. संशयित सुरज माने याने पत्नी नेहा यांच्याकडे पैसे मागितले. पण, त्यांनी पैसे नाहीत असे सांगितले. यावरून चिडून संशयिताने स्टोव्हमधील डिझेल टाकून काडीने नेहा यांना पेटविले. यावेळी नेहा यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर संशयिताने नेहा यांच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. या आगीत नेहा यांच्या हात, पोट, पायाला भाजले. त्यानंतर संशयिताने पत्नी नेहा यांना रिक्षाने दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सातारा शहर पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस