शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोल्हापूरहून देवदर्शनकरून येत असताना सुरूरजवळ अपघात, पुणे जिल्ह्यातील दहा जखमी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:26 PM

कोल्हापूरहून देवदर्शनकरून गावी परतत असताना सुरूर ता. वाई येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून जारेदार धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देउभ्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून धडक दहा जखमी जखमी पुणे जिल्ह्यातील कोल्हापूरहून देवदर्शनकरून येत असताना सुरूरजवळ अपघात

सातारा : कोल्हापूरहून देवदर्शनकरून गावी परतत असताना सुरूर ता. वाई येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोची पाठीमागून जारेदार धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दत्ताभाऊ पोळ, भाऊ पोळ, अभिषेक पोळ, विक्रम बोडके, कविता पोळ, मनोहर पोळ, पुजा भोसले, छाया पोळ, मंगल पोळ, इंदुबाई वाडेकर, अर्मिला (सर्व रा. वळवंटी, पो. करंजगाव मावळ, पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

हे सर्वजण गुरुवारी टेम्पोने कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर सर्वजण रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूरहून गावी यायला निघाले. पुणे, बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर येथे रात्री बाराच्या सुमारास हे सर्वजण आले.

यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोमधील दहाजण जखमी झाले. या अपघातानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.

जखमींना तत्काळ टेम्पोमधून बाहेर काढून काही नागरिकांनी रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात