ट्रक व टेम्पोच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

By admin | Published: February 28, 2017 10:50 AM2017-02-28T10:50:29+5:302017-02-28T10:50:29+5:30

यवतमाळ येथे दारव्हा ते कारंजा रोडवर ट्रक व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.