महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात युवकाच्या हातावर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:03 IST2017-11-30T14:58:38+5:302017-11-30T15:03:42+5:30

किरकोळ कारणातून राजन कोरे (वय ४५, रा. महाबळेश्वर) यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात घडली. राजन कोरे हे वेण्णालेक परिसरात उभे राहिले होते. यावेळी अचानक दोन ते तीनजणांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

In Venallek area of ​​Mahabaleshwar | महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात युवकाच्या हातावर चाकूने वार

महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात युवकाच्या हातावर चाकूने वार

ठळक मुद्देकिरकोळ बाचाबाचीतून घडला प्रकारजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

सातारा : किरकोळ कारणातून राजन कोरे (वय ४५, रा. महाबळेश्वर) यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात घडली.


राजन कोरे हे महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात उभे राहिले होते. यावेळी अचानक दोन ते तीनजणांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

त्यानंतर त्यातील एकाने राजन यांच्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: In Venallek area of ​​Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.