शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

चंदुकाका सराफमध्ये हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे अन् स्वीटहार्ट कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

सातारा : नावीन्यता व आधुनिकतेचा मेळ साधत चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स नेहमीच अप्रतीम दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन्स सादर करीत ...

सातारा : नावीन्यता व आधुनिकतेचा मेळ साधत चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स नेहमीच अप्रतीम दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन्स सादर करीत असतात. फेब्रुवारी महिना म्हणजे जीवलगाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा महिना. यासाठीच चंदुकाका सराफ अँड सन्स प्रेमात पडलेल्या प्रत्येकांसाठी हिऱ्यांच्या मंगळसूत्र व स्वीटहार्ट कलेक्शन सादर करत आहे.

हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे कलेक्शन या कलात्मक दागिन्यांच्या श्रेणीमध्ये आधुनिक स्त्रीला साजेल अशा मनमोहक असंख्य प्रकार चंदुकाका सराफमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येक दागिना सर्वोत्तम अगदी तुमच्या जोडीसारखा असेल. हा अप्रतिम दागिना तिला भेट द्या. जो ती घालू शकेल विविध समारंभांमध्ये. याचबरोबर चंदुकाका सराफ यांचे हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे हे कलेक्शन तुम्हाला आनंदी आणि खास ऑफर्स अवाक‌् करतील. पंधरा हजारांपासून सुरू होणाऱ्या श्रेणींमध्ये हिऱ्यांचे मंगळसूत्र व दागन्यांच्या घडणावळीवर शंभरपर्यंत सूट आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने स्वीट हार्ट कलेक्शन सुरू केले आहे. यात १८ कॅरेट सोन्याच्या पेंडंटस् असंख्य प्रकारात उपलब्ध आहेत. यासाठी अवश्य भेट देण्याचे आवाहन केले आहे. (वा. प्र.)