शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
4
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
5
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
6
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
7
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
8
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
9
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
10
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
11
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
12
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
13
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
14
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
15
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
16
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
17
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
18
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
19
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
20
IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात तरुणांनी चिमुरड्यावर फटाकडा टाकला, पॅन्टला आग लागून गंभीर जखमी; सातारा जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:49 IST

दुचाकीस्वारांनी पलायन केले. ​​​​चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे चेहरे समजू शकले नाहीत.

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील असवली या ठिकाणी एका १२ वर्षांच्या चिमुरड्यावर फटाकडा टाकल्याने पॅन्टला आग लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार, १६ रोजी असवली येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी बाराच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, संबंधित जखमी मुलगा हा दुपारच्या सुमारास त्याच्या घरी जात असताना अचानकपणे दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी मुलाच्या पायावर फटाकडा टाकला. फटाकडा मोठ्याने न वाजता त्यातून अचानक केमिकलसारखा वास आला व काही समजण्याच्या आत या मुलाच्या पॅन्टला आग लागली. तोपर्यंत दुचाकीवरून आलेल्या दोघांनीही पलायन केले. चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे चेहरे समजू शकले नाहीत. या छोट्या मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी येऊन आग विझवली. परंतु यामध्ये या १२ वर्षीय चिमुकल्याचा पाय गंभीररीत्या भाजला गेला आहे. या लहान मुलाला खंडाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर संबंधित मुलगा जळालेली पँट घेऊनच पोलिस ठाण्यात आला होता.