शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळेचे कोरोना सेंटर वरदान ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे, ता. कऱ्हाड येथील ग्रामीण रुग्णालयात तीस बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन ...

कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे, ता. कऱ्हाड येथील ग्रामीण रुग्णालयात तीस बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते. रयत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शेखर कोगनुळकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. जयवंत थोरात, डॉ. सुभाष पाटील उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून उंडाळे येथे कोरोना सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. प्रारंभी धन्वंतरीचे पूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले, तर कोविड वॉर्डचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सरपंच संगीता माळी, उपसरपंच बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे शिवराज मोरे, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप जाधव, नगरसेवक अप्पा माने, इंद्रजित गुजर, पै. तानाजी चवरे, तालुका उपाध्यक्ष नितीन थोरात, उदय पाटील उपस्थित होते. डॉ. शेखर कोगनुळकर यांनी स्वागत केले. उदयसिंह पाटील यांनी आभार मानले.