शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

महाबळेश्वरला भरधाव कारची दोन वाहनांना धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 3:10 PM

पाचगणीहून महाबळेश्वरकडे निघालेल्या पर्यटकाच्या भरधाव कारने दोन कारला धडक दिली.

महाबळेश्वर (सातारा) : पाचगणीहून महाबळेश्वरकडे निघालेल्या पर्यटकाच्या भरधाव कारने दोन कारला धडक दिली. यामध्ये तिन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. हा अपघात महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर मेतगुटाड हद्दीत सोमवारी दुपारी झाला. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली.याबाबत माहिती अशी की, उन्हाळी व रविवारच्या सुटीमुळे महाबळेश्र्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे काही पर्यटक परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यातच पाचगणीहून महाबळेश्वरकडे कार (एमएच ०५ बीएल ६००९) ने समोरून येत असलेली कार (जीजे ०१ एचयू ९७९५) ला जोरदार धडक दिली. यामध्ये ती कार रस्त्यावर पलटी झाली. त्यानंतर तिसरी कार (एमएच १४ डी ऐन ३७९२) लाही धडक दिली. यामध्ये एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तीन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.