शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विवाहाच्या आमिषाने अत्याचार; अन् दुसरीसोबतच उरकला साखरपुडा, एकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:07 IST

पीडित मुलीची पोलिसात तक्रार

सणबूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तसेच मुलीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर तिची फसवणूक करून दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने याबाबतची फिर्याद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात दिली असून, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी विभागातील एका गावात राहत असलेल्या मुलीसोबत त्याच गावातील एका मुलाचे प्रेमसंबंध होते. दहावीच्या वर्गात शिकत असताना ते दोघेही एकाच वर्गात होते. तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. संबंधित मुलगी अल्पवयीन असताना मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार केला. काहीवेळा त्याने पीडित मुलीला आपल्या राहत्या घरी बोलावून तेथेही तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने त्याच्यामागे विवाहाचा तगादा लावल्यानंतर संशयिताने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तिला तो टाळू लागला. मात्र, तरीही पीडित मुलगी विवाहासाठी त्याच्याकडे विचारणा करीत होती. अशातच संशयिताने गत महिन्यात दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा करून पीडित मुलीची फसवणूक केली. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस