शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आरडाओरडा करू नको म्हटलं, संशयिताने चिडून वृद्धाचा केला खून; साताऱ्यातील वडूथ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:09 IST

संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी तातडीने अटक केली

वडूथ : आरडाओरडा करू नको, लहान मुलं आजारी आहे, असे म्हटल्याच्या कारणावरून पोपट गुलाब मदने (वय ६५, रा. वडूथ, ता. सातारा) यांच्यावर एकाने चाकूने वार करून त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली असून, संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी तातडीने अटक केली.उमेश गुलाब राठोड (वय ३६, रा. वडूथ, ता. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट मदने हे कुटुंबीयांसोबत एकत्र राहत आहेत. मदने व राठोड एकाच परिसरात जवळजवळ राहत आहेत. रविवारी रात्री उमेश राठोड हा आरडाओरडा करत होता. घरामध्ये वृद्ध माणसे व लहान बाळ असल्याने मदने कुटुंबीयांनी उमेश याला आरडाओरडा करू नको, असे म्हटले.

यातून वादावादीला सुरुवात झाली. पाहता पाहता वाद विकोपाला गेला व चिडलेल्या उमेशने धारदार चाकू काढून पोपट मदने यांच्या छातीवर सपासप वार केले. यात पोपट मदने गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उमेश राठोड याला अटक केली. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस