शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बरड येथे भीषण अपघातात तीन ठार, गाडीचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:51 IST

ऐन दिवाळीत गावावर शोककळा 

फलटण : पंढरपूर रस्त्यावर बरड ता. फलटण गावाच्या हद्दीत चार चाकी गाडीचा पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील भैरवनाथ ट्रक गॅरेजचे मालक सागर चौरे (वय ३४ रा. पाडेगाव ता खंडाळा) चालक निलेश शिर्के (रा. खटाव) व भाऊसो जमदाडे (रा खेड ता खंडाळा) हे तिघेजण चाकी क्रमांक एच ५३ ए ०५१४ मधून फलटण कडे येत होते.पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास बरडहून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत चार चाकी गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामधील जखमींना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले व उपचारासाठी पाठवले परंतू तिघा प्रवाशांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऐन दिवाळीत गावावर शोककळा ऐन दिवाळीच्या दिवशी तिघांच्याही मृत्यूमुळे पाडेगाव खटाव व खेड या गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू