शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

जावळीच्या उपसभापतींना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:01 PM

जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे जावळीच्या उपसभापतींना जीवे मारण्याची धमकीटोळी हटविण्याच्या कारणावरून वाद

सातारा : जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.किसनवीर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे व कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुडाळ येथे अपुलकी पेट्रोल पंपासमोर उप सभापती सौरभ शिंदे यांची जमीन आहे.

या जमिनीलगत किसनवीर कारखान्याची टोळी सध्या वास्तव्यास आहे. ही टोळी हटविण्याच्या कारणावरून वाद होऊन शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर