शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:45 IST

सातारा : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या ...

सातारा : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १६ रोजी रात्री नऊ वाजता घडली.सचिन सावंत हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी स्थळ बघणे सुरू होते. मात्र, त्याचे लग्न काही ठरत नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात हाेता. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घरातले देवदर्शनाला गेले होते. त्यावेळी सचिन याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पावणेदहा वाजता घरातले परत आले असता त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली नाही. सचिन याने आत्महत्या का केली, याचे कारण त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांना सांगितले. याबाबत हणमंत धोंडिराम सावंत (वय ४३, रा. मुळीकवाडी, ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. हवालदार राऊत हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस