शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री गोरे खंडणी प्रकरण: प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी गेलेले पथक माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:21 IST

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी दहिवडी पोलिसांचे पथक ...

सातारा : ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी दहिवडी पोलिसांचे पथक गुरुवारी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील घरी गेले होते. परंतु, देशमुख त्यांना चौकशीसाठी उपलब्ध झाले नसल्याने पथक परत आले.मंत्री गोरे यांच्या बदनामीचे प्रकरण गेल्या महिन्यात राज्यभर गाजत होते. दरम्यान, मंत्री गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणामध्ये अनेकजण असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची चाैकशी करणे आवश्यक असल्याचे तपासी अधिकाऱ्यांना वाटले. त्यानुसार तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह सात ते आठ पोलिसांचे पथक गुरुवारी देशमुख यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेले होते. परंतु, या पथकाला देशमुख उपलब्ध झाले नाहीत. पोलिस पथकाने देशमुख यांचे कुटुंबीय, त्यांचे स्वीय सहायक व चालकांशी पोलिसांनी चर्चा केली. त्यानंतर पोलिस पथक परत आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसministerमंत्रीJaykumar Goreजयकुमार गोरे